इयत्ता ११ वी आणि 12 वी
गुणवंत विद्यार्थी स्पर्धा – 2023 साठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी पुढील सुचना काळजीपूर्वक वाचा.
परीक्षा दिनांक 14 जानेवारी 2024
वेळ – 1 ते 5
इयत्ता – 2 री ते पदव्युत्तर
1. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्येक इयत्तेनुसार असेल.
2. परीक्षेसाठी एकूण 100 गुणांसाठी 50 प्रश्न असतील. (1 प्रश्न = 2 गुण )
3. मराठी - 10 प्रश्न, इंग्रजी - 10 प्रश्न, गणित - 10 प्रश्न, बुद्धिमता - 10 प्रश्न, सामान्यज्ञान- 10 प्रश्न
4. परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असेल.
5. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असले तरी मराठी भाषेचे प्रश्न मराठी मध्येच असतील.
6. तुम्ही १ ते ५ ह्या वेळेत कधीही परीक्षा देऊ शकता.
7. परीक्षा चीटिंग प्रूफ असल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारची कॉपी करायला गेल्यास परीक्षा आपोआप बंद होईल.
8. एका विद्यार्थांला एकदाच परीक्षा देता येईल. तसेच परीक्षा चालू केल्यास पूर्ण होईपर्यंत बंद करता येणार नाही.
9. परीक्षेचे सर्व कायदेशीर हक्क आणि बक्षीस देण्याचे हक्क प्रॉस्पर वेब यांच्याकडे असतील.
10. अधिक माहितीसाठी : 8275121975
The easy way to create online exam - Online exam maker - https://www.onlineexammaker.com